खैरी- मंगी, आष्टोणा -सावित्री पांदन रस्त्यावरील रपटा ठरतोय अपघातात निमंत्रण
(पावसाळ्यापूर्वी पांदन रस्ता दुरुस्तीची शेतकरी वर्गाची मागणी )
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी ते मंगी ,आष्टोणा ते सावित्री पांदन रस्त्यांचे दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री निधीतून या परिसरात पांदन रस्त्यांचे काम झाले होते. परंतु यावर्षीच्या अतिवृष्टीने रपट्यावरील भर वाहून…
