नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे 12 आमदार out of reach?
शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून ते सध्या गुजरातच्या एका पंच तारांकित हॉटेलमध्ये आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांच्यासोबत १२ हून अधिक…
