सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजारची मदत जाहीर करा :-आमदार माधवराव पाटील जळगावकर. हर घर तिरंगा मोहीम अधिक व्यापक करा
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्याची मी स्वतः अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली…
