अडचणीत असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत करा,जनकल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पियुष रेवतकर यांचे आवाहन
वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात व गावात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचबरोबर जोरदार पावसाचा असर विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुद्धा पहायला मिळत आहे.अनेक जिल्ह्यात…
