राष्ट्रिय स्वयंसेवक संघ ढानकी नगर गुरुपौर्णिमा उत्सव व समर्पण कार्यक्रम उत्साहात पार
_प्रतिनिधी (ढानकी प्रवीण जोशी) दिनाक 23ला ढानकी येथे गुरुपौर्णिमा उत्सव व समर्पणाचा कार्यक्रम शहराचे दैवत श्री हनुमान मंदिर येथे पार पडला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आशिषजी प्रतापवार (जिल्हा कार्यवाह पुसद…
