अतिवृष्टीमुळे घर पडले , पंचनामे करून आर्थिक मदत कारवाई ,नागरिकांकडून मागणी
.येवती त:राळेगाव येथील रहिवासी रघुनाथ नानाजी देवतळे यांचे घर अतिवृष्टीमुळे पडले रात्री 3 वाजता च्या दरम्यान ही घटना घडली असून कोणतीही जीवित हानी नाही.मागील चार-पाच दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी…
