अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर कठोर कारवाई करा – उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती. अर्चनाताई पाटील:शांतता कमिटीची बैठकी मध्ये दारूबंदी विषय चांगलाच गाजला
तालुकयासह ग्रामीण भागातील सतत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चनाताई पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहे.पोळा व…
