सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी अशोकराव भेडाळे यांचा कुंभा येथे सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मारेगाव तालुक्यातील कुंभा येथेस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने माझे गाव कुंभा येथे जी. प. शाळा मध्ये झेंडा वंदन पार पडल्या नंतर सर्व शाळेतील विद्यार्थी, गावकरी, शिक्षकवृंद…
