राळेगाव तालुक्याला झालं तरी काय ?थांबता थांबेना अपघातांची शृखंला आणि चोरीच्या घटना?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गेल्या तीन ते चार महिन्या पासून राळेगांव शहरात व तालुक्यात थांबता थांबेना अपघातांची शृखंला आणि चोरीच्या घटना असच म्हणायला हरकत नाही.दररोज छोटेमोठे अपघात होत आहे.यामध्ये…
