कृषि संजिवनी सप्ताह अंतर्गत कृषी महाविद्यालय मुल (सोमनाथ) विद्यार्थ्यांचा आभिनव उपक्रम
( वरोरा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. २५ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत कृषि संजिवनी मोहिम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी महाविद्यालय मुल (सोमनाथ) चे…
