अग्नीपथ योजना तात्काळ मागे घ्या: आम आदमी पार्टी चंद्रपूर तथा युथ विंग चे जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेमुळे देशामध्ये शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक राज्यांमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेच्या तीव्र निषेध करीत आहे अनेक ठिकाणी हे आंदोलन हिंसक…
