युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत मिळालेल्या मुलीची ओळख पटली,तीन संशयित ताब्यात
तरूणीचे आईवडिल भद्रावतीत दाखल सुमठाणा - तेलवासा रोड वरील शेत शिवारातील घटना भद्रावती शहरातील सुमठाणा – तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोर झाडे यांच्या शेतात एका अंदाजे 25 वर्षीय युवतीचे…
