सनशाईन मध्ये नागपंचमी पूर्वदिवसाला सर्पमित्र सत्कार व कार्यशाळाचे आयोजन
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):- स्थानिक सनशाईन स्कुल, कारंजा द्वारा नागपंचमी चे निमित्याने पूर्वदिवसाला सर्पमित्र सत्कार व कार्यशाळाचे आयोजन भगवानजी बोवाडे, उपाध्यक्ष, न. पं. कारंजा यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी…
