मौजे सारखनी येथील वाडेकर ग्रामसेवक मुळे घरकुल बांधकामास विलंब लाभार्थ्यांकडून पैश्याची अपेक्षा? पंचायत समिती चे अधिकारी टक्केवारीत मग्न?
मौजे सारखनी येथे प्रधानमंत्री योजनेतून गजानन पवार यांना घरकुल आलेले आहे लाभार्थी गजानन पवार यांनी घरकुल बांधण्यास तयारी दाखवत त्यांच्या नावे असलेली जागा मोजून देण्याचा अर्ज ग्रामसेवक वाडेकर याना दिला…
