बारामती मध्ये टेनिस क्रिकेट पंच परीक्षा उत्साहात संपन्न
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट पंच परीक्षा बारामती मध्ये संपन्न झाली त्याच्यासाठी पुणे ग्रामीण मधून वेगवेगळ्या तालुक्यातून अनेक क्रीडा…
