सीएससी महा ऑनलाइन सर्वर डाऊन मुळे होतोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची हेळसांड
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अकरावी, बारावी च्या प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी सर्वर डाऊन मुळे होतोय हेळसांड सविस्तर वृत्त असे शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे…
