चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करा:मनसे चे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन. चंद्रपूर जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात बुडून शेतकऱ्यांच्या शेतापिकांचे व खेड्यातील घरांचे अतोनात नुकसान…
