बेलोरीच्या सरपंचपदी ईंदुताई मस्के यांची निवड
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील बेलोरी गटग्रामपंचायतीमध्ये मागील वर्षी झालेल्या निवडणूकीत ओबीसी सरपंच पदांचे आरक्षण निघाले होते परंतु येथे ओबीसी मधील एकही सदस्य निवडुन न आल्यामुळे एक वर्षापासून या…
