राळेगाव येथे कार अपघातात दोन युवकांचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरातील वडकी कडून येणाऱ्या भरधाव इंडिगो कारणे रस्त्याच्या फुटपाथवर बसलेल्या दोन युवकांना चिरडले यात दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला ही घटना 6 तारीख गुरुवारला रात्री…
