विदर्भ पटवारी संघटना जिल्हा यवतमाळ कडून सत्कार समारंभ साजरा
. ढाणकी:-(प्रतिनिधी- प्रवीण जोशी ) शनिवार दिनांक:-२३जून २०२२ रोजी विदर्भ पटवारी संघटना शाखा,उमरखेड च्या वतिने ८३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमाच्या निमित्याने उमरखेड तहसिल अंतर्गत तथा…
