अंगणवाडी पोषण आहारात मोठा घोटाळा
युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनाळे यांची तक्रार
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या कळंब अंतर्गंत येणाऱ्या अंगणवाड्यामध्ये पोषण आहार वाटपमध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून लाखों रूपयाचा घोटाळा केल्याची माहिती…
