अखेर ‘त्या’ महिलेने सोडला अखेरचा श्वास,बजाज फायनान्सच्या विरोधात शिवसेना, युवासेना आक्रमक
शिवसेना पदाधिकाऱ्यांची वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल महिलेवर सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात सुरु होते उपचार तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वर्धा बजाज फायनान्सच्या अक्षय भागवत नामक अधिकाऱ्याने कर्ज नसताना ही महिलेला कर्ज…
