राळेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरू, धानोरा येथील युवा शेतकऱ्याची विषारी कीटकनाशक घेवून आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात येत असलेले धानोरा येथील प्रवीण सुरेश वाघ वय 35 वर्षे यांनी काल दि 22/07/2022 रोजी विषारी कीटक नाशक प्राशन केले त्यानंतर त्यांना थेट…
