यशस्वीतेकरिता अभ्यासासोबतच कौशल्य विकसित करा – शशिकांत देशपांडे,करिअर मार्गदर्शन व गुणवंत सत्कार सोहळा
विधी कॉम्प्युटर अँकडमी भारसिंगीचे आयोजन तालुका प्रतिनिधी/९ जुलैकाटोल - आयुष्यात यशाची शिखरे काबीज करण्याकरिता विद्यार्थीदशेतच 'ध्येय' निश्चित करा.त्या ध्येयावर स्वार होण्यासाठी योग्य नियोजन करून अहोरात्र मेहनत करा.आधुनिक युगात विविध कौशल्ये…
