होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नये. अरविंदभाऊ वाढोणकर
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 8/5/2022 रोजी काॅंग्रेस ओबीसी विभागाची बैठक काॅंग्रेस कार्यालयात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.या बैठकीला या बैठकीचे अध्यक्ष माजी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव…
