विद्यार्थी दिनानिमित्त गोरगरिबांच्या मुलांना केले शालेय साहित्य वाटप:युवा सामजिक कार्यकर्ते पियूष रेवतकर यांचा पुढाकर
वर्धा:- ७ नोव्हेंबर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दरवर्षी संपुर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिवस…
