राळेगाव तालुक्यातील अनेक गावात शिधापत्रिकाधारकांना दिवाळीच्या शिधा किट कधी मिळणार: दिवाळीपूर्वी शिधा किट वाटपाचे आश्वासनाचे काय झाले?
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राज्य शासनाने सामान्य ची दिवाळी गोड करण्याकरिता शंभर रुपयात आनंदाचा शिधा किट रेशन कार्ड धारकांना देण्याचे आदेश दिले होते परंतु राळेगाव तालुक्यातील…
