शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी पगार करण्यासाठी विमाशीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींचे आक्टोबंर पेड ईन नोव्हेंबरचे पगार दिवाळीपूर्वी म्हणजे 20आक्टोंबर पर्यंत करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने…
