क्रांती सुर्य महामानव वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमीत्य कायर येथे विनम्र अभिवादन
आज दि 15/11/2022 रोजी कायर ता वणी जि यवतमाळ येथे बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आलीआदिवासी अस्तीत्व स्वाभीमाण जागृत करणारे जल जंगल जमीण रक्षण करून आदीवासी हा…
