वणी ठाणेदार ची हकालपट्टी करा पत्रकारांची निवेदनातून मागणी
प्रतिनिधी:नितेश ताजने, वणी वणी येथील ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या ठेपाळलेल्या कारभारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था अत्यंत डबगाईस आल्याने दररोज शहरात चोऱ्या घरफोड्या वाढल्या आहे आज ता.१२ रोजी पहाटे ५ वाजता घरफोडी…
