ढाणकीत परतीच्या पावसाचा कहर ,आठरीच्या नाला ओव्हरफ्लो, तब्बल चार तास वाहतुक ठप्प
ढाणकी - प्रतिनिधी,प्रवीण जोशी हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरवत परतीच्या पावसाने शनिवारच्या मध्यरात्रीपासून झोडपणे सुरू केले.ते रविवार दुपार पर्यंत पावसाचा सुरू होता कहर त्यामुळे आठरीचा नाला झाला ओव्हरफ्लो पुलावरूण अंदाजे…
