फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाचे मूल्यवर्धन करणे आवश्यक – मा. कर्नल. प्रा. (डॉ.) आशिष पातुरकर,कुलगुरू
ढाणकी (प्रवीण जोशी) यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असून हा काळा डाग पुसायचा असेल तर शेतकऱ्यांनी शेती सोबतच दुग्ध व्यवसाय करतांना दुधाचे मूल्यवर्धन करून आपले अर्थार्जन वाढवावे. मुल्यवर्धित दुग्ध पदार्थ…
