हिमायतनगर शहरात ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या 13 वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई
शहरात विना परवाना वाहने चालू नये :- पोलीस निरीक्षक भुसनुर साहेब हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरात विना परवाना दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील कॉलेजच्या…
