युवतीची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
(बोटोणी) गोदाम पोड येथील घटना राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील बोटोणी गोदाम पोड येथील वास्तव्यात राहत असलेल्या युवतीने गोदाम पोड शिवारात - दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन युवतीने…
