जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ढाणकी परिसराला भेट,पूरग्रस्त भागाची केली पाहणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिनांक 14 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता ढाणकी - बिटरगाव रस्त्यावरच्या आट्रीच्या नाल्याची पाहणी करून पुराच्या पाण्याने खरडून गेलेली जमीन…
