रामतीर्थ कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी रमेश इंगोले
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ कार्यकारी सहकारी सोसायटी अध्यक्ष पदी रमेश शंकरराव इंगोले तर उपाध्यक्ष पदी सचिन संतोषराव खडसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.निवड करतेवेळी संचालक…
