कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे शासन परिपत्रक रद्द करा,पियूष रेवतकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी
वर्धा:-० ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचे परिपत्रक काढून महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शैक्षणिक अंधकार पसरवण्याचे षडयंत्र रचल्या जात असून शासनाने काढलेले ते परिपत्रक रद्द करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांना…
