ढाणकी येथील योग अभ्यास केंद्राचा स्तुत्य उपक्रम टेंभेश्वर नगर स्थित श्री दत्त मंदिर परिसराची केली साफसफाई
प्रती/प्रवीण जोशीढाणकी……… दिनांक 22 रोज गुरुवारला ढाणकी येथील टेंभेश्वर नगर स्थित असलेले श्री दत्त मंदिर अत्यंत जाज्वल्य असून अख्ख्या पंचकोषित भक्ताच्या नवसाला पावणारे आहे. अशी भक्ताची श्रद्धा आहे, सततच्या पावसामुळे…
