विकास कारमोरे हे आचार्य पदवीने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यायाधीश विकास गोसावी कारमोरे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांची कडून आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले त्यांच्या संशोधनाचा विषय बाल गुन्हेगारी असून…
