हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा -खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, समाजकार्य, महिला महाविद्यालयासह वसतीगृहास मंजुरी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांवमो नं ७७१९८६९०९१ हिंगोली, दि. २१ (प्रतिनिधी): मराठवाडा विभागातील अविकसित अशा हिंगोली सारख्या जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात असलेला असमतोल दूर करण्यासाठी जिल्ह्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, समाजकार्य…
