बल्लारपूर मनसेच्या महिलासेनेनी पोलीस बांधवाना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा कार्यक्रम
बल्लारपूर:- नेहमी समाजकार्यात अग्रेसर असनार्या महाराष्ट्र नवनिर्मान महिला सेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई पोर्तलावार यांच्या नेतृत्वात दरवर्षी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेतला जातो यावर्षी सुद्धा मनसेच्या महिला पदाधिकार्यांनी पोलीस…
