गोंडवाना गणतंत्र समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आपल्या गुरुस्थानी असलेल्या गुरुवर्याला गुरु पौर्णिमा निमित्ताने स्मरण करा – बळवंतराव मडावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वाऱ्हा येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित मा.बळवंतराव मडावी राज्य कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी…
