वंचित बहुजन आघाडी चे जलसमाधी आंदोलन वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी केले स्थानबध्द – ढाणकी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ढाणकी गांजेगाव ते सिंदगी रस्त्याचे काम जलद गतीने सुरू करावे या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकत्र्यांनी 17 जुन 2022 रोजी गांजेगाव येथिल पैनगंगा नदीपात्रात उतरून…
