वडकीच्या सोसायटीवर शेतकरी परीवर्तन पॅनलची सत्ता, १३ पैकी १२ उमेदवार आले निवडून.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) . अतीशय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वडकी येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी परीवर्तन पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.या निवडणुकीत एकुण १३ उमेदवार…
