गिरड सर्कल मध्ये गावकऱ्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
गिरड सर्कल मधील गिरड, साखरा, तावी, तळोदी, शिवनफळ येथील अनेक गावकऱ्यांनी व गावातील महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष कार्यालयात पक्ष…
