जिल्हा परिषद सदस्य देरकर यांना मारहाण करणाऱ्याला अटक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे मागील सहा दिवसापूर्वी जिल्हा परिषद सदस्यास दगडाने मारहाण करणारा संशायित आरोपी राहुल सूर गुरुवारला रात्री त्याच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले.आज दि.…
