अमलनाला वेस्ट वेअर जवळ असलेल्या डोहा जवळ पर्यटकांना जाण्यास बंदी पाटबंधारे विभागाने लावले फलक
पाटबंधारे विभागाने अमल नाला वेस्ट वेयर जवळ असलेल्या डोहाजवळ पर्यटकांना जाण्यास सक्त बंदी घालून तशे फलक वेस्ट वेयर परिसरात लावले आहे. आदेशाचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करण्याची ताकीद पोलीस…
