ढाणकी येथील स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयाचा सिद्धीविनायक संतोष चिंचोलकर याचे घवघवीत यश
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ढाणकी येथील स्वामी पेंडसे गुरुजी महाविद्यालयाचा इयता दहावीचा विद्यार्थी सिद्धीविनायक संतोष चिंचोलकर यालाघवघवीत यश मिळाले आहे. याचे श्रेय तो त्याची आई रंजना चिंचोलकर यांना देतो…
