आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील विद्यार्थीनींनी सुर्ला येथे पर्यावरण दिन साजरा
. सुर्ला (वरोरा),डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय येथील विद्यार्थीनींनी गावकरी मंडळी सोबत जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला. कार्यक्रमाला प्रमुख…
