राळेगाव पोलिसाच्या आशिर्वादाने ग्रामीण भागात दारूचा पुरवठा?
वडकी येथील एक रहिवासी असलेले इसम राळेगाव पोलीस स्टेशन व कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नाकावर लिंबू टिचुन राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दारू पुरविण्याचे काम करत असल्याचे दिसून…
